Pune Jilha Nagari Sahakari Bank Recruitment _ पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती





पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँकेकरिता लेखनिक या पदासाठी उमेदवारांची भरती करावयाची आहे. त्यासाठी खालील निकषांप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


पसंख्याः १९


आवश्यक पात्रताः १) वाणिज्य शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी


२) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Equivalent Certification Course)


प्राधान्य: JAIIB /CAIIB/GDC&A तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग सहकार कायदेविषयक पद‌विका


अनुभवः बँका / पतसंस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य


वयोमर्यादा : किमान २२ वर्षे ते कमाल ३५ वर्षे. (दि. ३०/०९/२०२४ पर्यंत)


शुल्कः लेखीपरीक्षा शुल्क रु. ७०८/- (जी.एस.टी सह)


तरी वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी.व्ही.) व ईमेल अॅड्रेस सह पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे यांच्या www.punebankasso.com या वेब साईटवरील गुगल फॉर्म भरून माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाइन पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. लेखी परीक्षा ऑफलाईन पध्दतीने पुणे येथे घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरूप इत्यादीबाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेलवर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. पूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना असोसिएशनच्या www.punebankasso.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्जासोबत ना परतावा (non-refundable) तत्वावर पाठवावयाचे परीक्षा शुल्क रु.७०८/- असोसिएशनच्या खालील बँक खात्यामध्ये एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करून अर्जासोबत जोडावी. परीक्षा शुल्क नातेवाईकांच्या अथवा अन्य खात्यावरून पाठविली असल्यास त्याचा तपशील अर्जामध्ये नमूद करणे गरजेचे आहे.


असोसिएशनच्या खात्याचा तपशील :

Pune District Urban Co-Op Banks Association Ltd., Pune Cosmos Co-Operative Bank Ltd. Parvati Darshan Br.

Saving A/c No.-0010501028653

IFS Code -COSB0000001


******************************

अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन फोटोत लाल चौकोनात दाखविल्या प्रमाणे क्लिक करून अर्ज करावा.

https://punebankasso.com/



धन्यवाद!!! 🙏

Comments

Popular posts from this blog

500 Assistant Vacancies at The New India Assurance Company Limited –Apply Now_ 500 जागांची भरती_The New India Assurance Company Limited

Jobs at Pimpri Chinchwad Municipal corporation jobs_पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

NABARD Bharti 2024_पगार 1.5 लाख ते 2 लाख रू.महिना