समाज कल्याण भरती डिसेंबर-2024- शेवटचे काही दिवस शिल्लक
समाज कल्याण विभागातर्फे खालील खालील जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत:
पद 1) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (Senior Social Welfare Inspector) (एकू ण पदे-5)
पद 2) समाज समाज कल्याण निरीक्षक (Social Welfare Inspector) (एकू ण पदे 39)
पद 3) गृहपाल / अधीक्षक (Warden) (महिला) (एकूण 92 पदे)
पद 4) गृहपाल / अधीक्षक (Warden) (सर्वसाधारण ) ( एकूण 61 पदे)
पद 5) उच्चश्रेणी लघुलेखक (Higher Grade Steno) (एकूण पदे 10 )
पद 6) निम्न श्रेणी लघुलेखक (Lower Grade Steno ) (एकुण पदे 3)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024
पगार /वेतन :
शैक्षणिक अर्हता :-
१ पदाचे नाव: गृहपाल / अधिक्षक | (सर्वसाधारण) / गृहपाल / अधिक्षक (महिला)
अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)
ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२ वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य)
ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३ समाज कल्याण निरीक्षक
अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता
ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
४ उच्चश्रेणी लघुलेखक
अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
ब) १. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा
२. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) -शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण.
वरील "ब" मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)
क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा
ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट
इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
महत्वाचे :
(१) अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
(२) अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ -https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html या
संकेतस्थळा वरील बातम्या (News) / महत्वाची संकेतस्थळे (USEFUL LINKS) मध्ये समाज
कल्याण पदभरती २०२४ / social welfare recruitment 2024 असे आहे.
(३) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
(४) अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
(५) अर्ज सादर करण्याचा कालावधी :- दिनांक १०.१०.२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक ११.११.२०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत राहील.
(६) ऑनलाईन परीक्षेचा दिनांक https://sjsa.maharashtra.gov.in/या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
परीक्षा शुल्काचा भरणा :- १) परीक्षा शुल्क (फी):
१:खुला प्रवर्ग : रु.१०००/- (अक्षरी रु. एक हजार मात्र)
२:मागास प्रवर्ग :रु.९००/- (अक्षरी रु. नऊशे मात्र)
* माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
ऑफिशियल नोटिफिकेशन साठी खालील लिंक उघडावी
धन्यवाद !!!👊
Comments
Post a Comment