Posts

Pune Jilha Nagari Sahakari Bank Recruitment _ पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती

Image
पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँकेकरिता लेखनिक या पदासाठी उमेदवारांची भरती करावयाची आहे. त्यासाठी खालील निकषांप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पसंख्याः १९ आवश्यक पात्रताः १) वाणिज्य शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी २) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Equivalent Certification Course) प्राधान्य : JAIIB /CAIIB/GDC&A तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकिंग सहकार कायदेविषयक पद‌विका अनुभवः बँका / पतसंस्थेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य वयोमर्यादा : किमान २२ वर्षे ते कमाल ३५ वर्षे. (दि. ३०/०९/२०२४ पर्यंत) शुल्कः लेखीपरीक्षा शुल्क रु. ७०८/- (जी.एस.टी सह) तरी वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती (सी.व्ही.) व ईमेल अॅड्रेस सह पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे यांच्या www.punebankasso.com या वेब साईटवरील गुगल फॉर्म भरून माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत ऑनलाइन पाठवावेत. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. लेखी...

Thane Bharti -ठाणे महानगरपालिका,राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती जाहिरात

Image
  ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे ११ महिने २९ दिवस कलावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागिवण्यात येत असून त्याकरीता पात्र व इच्छूक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२ येथे दि.०४/१२/२०२४ ते १७/१२ /२०२४ पर्यंत अर्ज सादर करावे. ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात http://www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. १) वयोमर्यादा - १. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच दि.१२/१२/२०२४ रोजी उमेदवाराचे वय जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादित असणे आवश्यक आहे. २. मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई दि. २८ मे २०१९ रोजीच्या पत्रानुसार पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS), ...